एपी, सेऊल : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेण्यासाठी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम उन जोंग मंगळवारी रशियाला पोहोचले. दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये किम उन जोंग रशियाकडून आर्थिक मदत आणि लष्करी तंत्रज्ञानाची मागणी करतील अशी अपेक्षा आहे. युक्रेन युद्धासाठी दारूगोळा कमी पडत असलेला रशिया उत्तर कोरियाकडून शस्त्रांसाठी पूरक दारूगोळय़ाची  मागणी करण्याची शक्यता आहे.

रशिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांचे पाश्चिमात्य देशांशी संबंध ताणलेले आहेत. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्या दरम्यान अलीकडेच लष्करी युद्धसराव झाला. त्यावेळी किम यांनी आक्रमक भूमिका घेत अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या होत्या. तसेच, दक्षिण कोरियावर क्षेपणास्त्र हल्ल्यांची  धमकी दिली होती. दुसरीकडे मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियावर पाश्चिमात्य देशांनी अनेक निर्बंध लादले आहेत.

Election Commission officials check the helicopter of Union Home Minister Amit Shah
Amit Shah: आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; उद्धव ठाकरेंप्रमाणेच व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”