NSE अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील सर्व्हर घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आता अॅक्शन मोडवर आली आहे. सीबीआयनं आज सकाळपासून देशभरात या प्रकरणाशी संबंधित १८ ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संडय पांडे यांना देखील नोटीस बाजवण्यात आली होती. यासंदर्भात ईडीनं देखील त्यांची चौकशी केली असून त्यासंदर्भात संजय पांडे यांच्याव्यतिरिक्त एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरुद्ध यांच्याविरुद्ध एनएसई अधिकाऱ्यांचे फोन टॅप करणे आणि इतर अनियमितता केल्याप्रकरणी नवीन गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संजय पांडे यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in