कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल कमला हॅरिस या अमेरिकेतील सर्वात रूपवान अ‍ॅटर्नी जनरल आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा नुकतेच एका कार्यक्रमात त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करताना म्हणाले होते. त्यावेळी सभागृहातील हास्यात ओबामा आणि हॅरिस सहभागी झाल्या तरी हे वक्तव्य म्हणजे लैंगिक शेरेबाजी असल्याची टीका देशभर झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ओबामा यांनी शुक्रवारी रात्री कमला हॅरिस यांना क्षमायाचनेसाठी दूरध्वनी केला.

Story img Loader