अमेरिकेवर २००८ सालानंतर आलेल्या मंदीच्या तडाख्यामुळे विविध क्षेत्रांवर निर्माण झालेली ‘अर्थ’घसरण आणि कपातीच्या धोरणे यांचे पर्व थांबण्याची चिन्हे नाहीत. या अवघड अर्थपरिस्थितीला सावरण्यासाठी ‘बोलाची कढी’ न दाखवता आपल्या पगारातील ५ टक्के रक्कम तिजोरीमध्ये जमा करण्याचे जाहीर करून ओबामा यांनी वेगळा आदर्श दाखवून दिला आहे. यानुसार ओबामा यांच्या पगारामधील २० हजार डॉलर (१० लाख रुपये) सरकारी तिजोरीमध्ये जमा होणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in