बंगळुरूस्थित लेखकिने प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्यावर वाङ्मय चोरल्याचा आरोप केला आहे. भगत यांच्याविरोधात अन्विता बाजपाई यांनी वाङ्मय चौर्याची तक्रार दाखल केल्यानंतर बंगळुरू न्यायालयाने चेतन भगत यांच्या ‘वन इंडियन गर्ल’ या पुस्तकाची विक्री तात्पुरती बंद करावी असे आदेश दिले आहेत. ‘लाइफ, ऑड अॅंड एंड्स’ या पुस्तकातील एका कथेच्या आधारावर चेतन भगत यांनी आपली कादंबरी वन इंडियन गर्ल लिहिली आहे असे त्या लेखिकेनी म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in