Maha Kumbh 2025 Over 100 devotees saved after heart attacks : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्याला जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या भाविकांची काळजी घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक अशी सर्व खबरदारी घेतली जात आहे. महाकुंभ मेळ्यात हृदयविकाराचा झटका आलेल्या १०० हून अधिक भाविकांचा जीव वाचवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तर १८३ गंभीर आरोग्याविषयी समस्या आलेल्या भाविकांना आयसीयूमध्ये उपचार मिळाले आणि ५८० जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत अशी माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा