पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांनंतर सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. मात्र या निवडणुका शांततेत पार पडताना दिसत नाहीत. पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात बॉम्बस्फोट झाला असल्याची माहिती समोर येत आहे. बलुचिस्तानध्ये रस्त्यालगत असलेल्या लोकांवर हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये सुरक्षा दलातील दोन जवानांचा मृत्यू तर नऊ पोलिसी जखमी झाले आहेत. खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या बॉम्बस्फोटात झाला असून त्यात पाकिस्तानी पोलिस दलातील जवान मृत्यूमुखी पडल्याचे सांगण्यात येते.
ही बातमी अपडेट होत आहे…