पीटीआय, दुबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने चांगली प्रगती केली आहे. पाकिस्तानलाही मोदींसारख्या नेत्याची गरज असल्याचे बाल्टिमोरस्थित पाकिस्तानी-अमेरिकी व्यापारी साजिद तरार यांनी म्हटले आहे. मोदी यांच्या राष्ट्रवादी विचारांनी भारत आणि अमेरिकेतील भारतीयांवर प्रभाव टाकल्याचे त्यांनी माध्यमसंस्थेला सांगितले.

आणखी वाचा-भारतीय वंशाच्या डॉक्टरची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या, रुग्णालयाकडून निवेदन जारी

रिपब्लिकन पक्षाचे नेते ट्रम्प यांचे समर्थक आणि अमेरिकन मुस्लीम फॉर डोनाल्ड ट्रंपचे संस्थापक असलेल्या तरार यांनी मोदी यांचे कौतुक केले आहे. प्रभाव टाकण्याच्या क्षमतेवर कोणत्याही देशाचा उत्कर्ष अवलंबून असतो. भारतीय तंत्रज्ञानान क्षेत्रात उद्याोगपतींच्या वाढत्या संख्येने परदेशस्थ भारतीय अधिक मजबूत झाले असून पाकिस्तानने यातून धडा घेत शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे. तरार १९९० च्या दशकात अमेरिकेत गेले होते. त्यांचे पाकिस्तानमधील सत्ताधाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.