पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाल्यानंतर भारताने अवघ्या १२ दिवसांमध्ये पाकिस्तानला जोदरात उत्तर दिले आहे. बालाकोट येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा हल्ला केला. एकाच वेळी भारतीय हवाई दलाची १२ मिराज-२००० विमाने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात शिरली आणि त्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात मिराज-२०० विमानांनी १००० किलो वजनाचे बॉम्ब जैश ए मोहम्मदच्या तळांवर फेकण्यात आले. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. असे असतानाच तिकडे ट्विटवर भारतीयांना पाकिस्तान, जैश ए मोहम्मदला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पाहुयात असेच व्हायरल झालेले ट्विटस…
असं देणार उत्तर
Pakistan Air force getting ready for retaliation! #PKMKB #Balakot pic.twitter.com/VppzW2VuZJ
— INDIAN (@UnIndian_) February 26, 2019
हाऊस द जैश… डेड सर
How’s the Jaish?
IAF – Dead Sir #Balakot
— Shab (@Shab4SRK__) February 26, 2019
थोडं पाणी तरी ठेवा
Our #IndianAirforce dropped 1000kg bombs in Pakistan.. but Pak didn’t even realize. That’s why India shouldn’t turn off water flow to Pak. Unke paas doob marne ke liye km se km chullu bhar paani toh rahne hi do. #SurgicalStrike2 #Balakot #IndiaStrikesBack
— Paresh Rawal fan (@Babu_Bhaiyaa) February 26, 2019
हाऊस द जैश
How’s the Jaish?
.
.
.
“LOL….sir”#Pulwama #Surgicalstrike2 #Balakot @ImranKhanPTI— Abhishek Juneja (@junejaabhishek_) February 26, 2019
आणि तीन तासात हल्ला झाला
We attacked them 3 hours after this #Surgicalstrike2 #Balakot #IAF pic.twitter.com/Rw4EYFkxjL
— SAM (@sunilmarkal) February 26, 2019
तेव्हा आणि आत्ता
Then: Now:#surgicalstrike2#airstrike #Balakot pic.twitter.com/dISh7of0jD
— RAJEEV PRAJAPATI (@rajeevpraj) February 26, 2019
दोन्ही देशांची हवाई दले
Exclusive coverage:
1. Indian Air Force
2. Pakistani Air Force #Balakot #surgicalstrike2 pic.twitter.com/B24Cf896Cs— क्रांतिवीर Nana (@nanapatakarr) February 26, 2019
एवढे बॉम्ब मारु की…
Right now.. #Balakot #IndiaStrikesBack #indianairforce pic.twitter.com/f9eHyTOjct
— Panther (@panther98_) February 26, 2019
पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया…
And here we go AARAMBH HAI PRACHAND..!!.#Balakot #Indianairforce
Pakistan right now pic.twitter.com/sp2gIOQRvY
— payop (@konztol) February 26, 2019
दरम्यान भारतीय हवाई दलाने पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले.