मतदार यादीत नाव नोंदणी करताना जन्म तारखेचा पुरावा म्हणून पॅन कार्डसह, वाहन परवाना आणि आधार कार्डही ग्राह्य धरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे, अशी माहिती बुधवारी अधिकृत सूत्रांनी दिली़
हरियाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत वालगढ यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणाऱ्या कागदपत्रांच्या नव्याने जाहीर करण्यात आलेल्या यादीत जन्म तारखेचा पुरावा म्हणून पालिका किंवा जिल्हा कार्यालयाकडून देण्यात आलेला दाखलाही ग्राह्य धरण्यात आल्याचे म्हटले आह़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा