मध्य प्रदेशातील पंचायत निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशच्या शिवराज सरकारने रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंचायत निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला जाईल. राज्यपालांकडून मंजुरी मिळाल्यानंतर पंचायत निवडणुकीसाठीचा अध्यादेश काढला जाणार आहे. तर, ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in