18th Lok Sabha Speaker Om Birla : देशात नव्या सरकारची स्थापना झाली असून १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन चालू आहे. अधिवेशनातील पहिल्या दोन दिवसांमध्ये सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली गेली. तर, मंगळवारी (२५ जून) सायंकाळी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड झाली. राहुल गांधी हे आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील. दरम्यान, आज सकाळी ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

दरम्यान, ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिर्ला यांचं अभिनंदन केलं.

Sanjay raut on loksabha om birla
“हा तर फक्त ट्रेलर…”, राहुल गांधी – नरेंद्र मोदींचा ‘तो’ फोटो पोस्ट करून संजय राऊतांचा इशारा; म्हणाले…
Abhishek Banarjee
लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवर तृणमूल काँग्रेसचा आक्षेप; खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “एकाने जरी…”
rahul gandhi narendra modi (1)
राहुल गांधी पाठीमागून येताच मोदींनी हसतमुखानं केलं हस्तांदोलन; संसदेत घडला दुर्मिळ प्रसंग, पाहा Video
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
kerala man dies
रेल्वेतील ‘अप्पर बर्थ’ अंगावर कोसळल्याने ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; केरळहून दिल्लीला जाताना घडली घटना
raj thackeray devendra fadnavis (2)
मनसेचं महायुतीशी बिनसलं; विधान परिषदेला पाठिंबा नाही, संदीप देशपांडेंकडून भूमिका स्पष्ट