गतकाळाच्या स्मृतींचा प्रभाव, वर्तमानातील अस्तित्वासाठीचा संघर्ष आणि काळावर मात करण्याची धडपड यांचा आपल्या साहित्यातून अविरत शोध घेणारे फ्रेंच साहित्यिक पॅट्रिक मोदियानो यांना २०१४चे साहित्यातील नोबेल जाहीर झाले आहे.
६९ वर्षीय मोदियानो यांची ‘मिसिंग पर्सन’ ही सर्वात गाजलेली कादंबरी. फ्रेंचमध्ये त्यांची ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या काही कादंबऱ्या इंग्रजीत अनुवादित झाल्या आहेत.
पॅट्रिक मोदियानो यांना साहित्याचे नोबेल
गतकाळाच्या स्मृतींचा प्रभाव, वर्तमानातील अस्तित्वासाठीचा संघर्ष आणि काळावर मात करण्याची धडपड यांचा आपल्या साहित्यातून अविरत शोध घेणारे फ्रेंच साहित्यिक पॅट्रिक मोदियानो यांना २०१४चे साहित्यातील नोबेल जाहीर झाले आहे.
First published on: 10-10-2014 at 04:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patrick modiano wins nobel prize in literature