‘भारतीय जनता पक्षाचा विचार लोकांनी नाकारला असल्याचे कर्नाटकातील निकालाव्ेारून स्पष्ट होते. लोकसभा निवडणुकीतही असेच होईल, देशाला आता वस्तुस्थितीची कल्पना आली आहे,’’ अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कर्नाटकातील पक्षाच्या प्रचार मोहिमेत राहुल गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, अशा शब्दात मनमोहन सिंग यांनी राहुल यांचे कौतुक केले. त्यांनी कर्नाटकातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे या निकालाबद्दल अभिनंदन केले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या, ‘ कर्नाटकातील विजयाने मला आनंद झाला आहे. या विजयासाठी आम्ही संयुक्त प्रयत्न केले होते.’ 