आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इंधनाचे भाव वाढल्यानुसार गुरुवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल ३ रुपये ६६ पैशांनी तर डिझेल २ रुपये ६१ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर आता लिटरमागे ७० रुपये ८४ पैसे तर डिझेलचा दर ५६ रुपये ८७ पैसे झाला आहे.

Story img Loader