केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी शुल्क अनुक्रमे लिटरमागे ०.३७ पैशांनी व २ रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता नसली, तरी सरकारी तिजोरीत मात्र सुमारे ४ हजार ४०० कोटी रुपयांची भर पडणार आहे. दोन आठवडय़ांत अबकारी शुल्कात वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे. यामुळे साध्या पेट्रोलवरील अबकारी शुल्क ७ रुपये ३६ पैशांवरून ७ रुपये ७३ पैशांवर गेले आहे. तर, साध्या डिझेलवरील शुल्क ५ रुपये ८३ पैशांवरून ७ रुपये ८३ पैशांवर गेले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा