पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ७५ पैशांनी आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५० पैशांनी वाढ करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी शुक्रवारी घेतला. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ अमलात येणार आहे. देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोलचे नवीन दर खालीलप्रमाणे…
दिल्ली – ६३.९९
मुंबई – ७०.६८
पुणे – ७१.७९

Story img Loader