डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वधारल्यामुळे खनिज तेलाची आयात तुलनेने स्वस्त झाला आह़े परिणामत: पेट्रोलच्या किमतीत मंगळवारपासून ७० पैशांची घट झाली आह़े पेट्रोलच्या किमतीतील गेल्या महिन्याभरातील ही दुसरी घट आह़े
ही दरकपात मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आह़े त्यात स्थानिक विक्री कर किंवा व्हॅट आदीचा समावेश नाही़ त्यामुळे नेमकी दरकपात आणि त्यानंतरची पेट्रोलची किंमत प्रत्येक शहरात भिन्न असणार आह़े दिल्लीत ८५ पैसे कपात होणार असून त्यानंतर पेट्रोलची किंमत ७१.४१ रुपये प्रतिलीटर असणार आह़े तर मुंबईतील सध्याची ८०.८९ रुपये किंमत कमी होऊन बुधवारपासून पेट्रोल ८० रुपये प्रतिलीटर दराने मिळणार आह़े
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा