पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३.०७ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १.९० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून हा निर्णय अंमलात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत होते. पण आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे दोन्ही इंधनांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Story img Loader