पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल स्वस्त आणि डिझेल महागणार आहे.
पेट्रोलचे दर प्रतिलिटर ३.२ पैशांनी स्वस्त होणार असून, डिझेल प्रतिलिटर १.४७ पैशांनी महागणार आहे. पेट्रोल स्वस्त होणार असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. एक मार्चपासून नवे दर लागू होतील.

Story img Loader