हिरे हे अत्यंत महाग असतात हे सर्वज्ञात आहे, पण जगातल्या सगळ्यात दुर्मिळ अशा हिऱ्याचा लिलाव झाला आहे. स्वीत्झर्लंडमध्ये झालेल्या लिलावामध्ये १९ कॅरेटचा दुर्मीळ गुलाबी हिरा तब्बल ३६२ कोटी रुपयांना (७० मिलीयन डॉलर) विकला गेला. अमेरिकेचे हिरे व्यावसायिक हॅरी विन्स्टन यांनी जिनेव्हामध्ये झालेल्या एका लिलावात हा हिरा खरेदी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘पिंक लेगेसी’ नावाचा हा हिरा लिलाव सुरू झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात विकला गेला. अमेरिकेचे हिरे व्यावसायिक हॅरी विन्स्टन यांनी जिनेव्हामध्ये झालेल्या एका लिलावात हा हिरा खरेदी केला. नव्या मालकाने त्याला ‘विन्स्टन पिंक लेगेसी’ असं नाव दिलं आहे.