नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी युक्रेनमधील अलीकडील भेटीबाबत चर्चा केली. तसेच युक्रेनबरोबरच्या संघर्षावर लवकर, कायमस्वरूपी आणि शांततापूर्ण ठरावास पाठिंबा देण्याच्या भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ‘दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या उपायांवरही चर्चा केली’, असे ‘एक्स’वरील एका संदेशात मोदी यांनी म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा