भारतासमवेत संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ कसोशीने प्रयत्न करीत असले तरी कट्टरपथीयांच्या दबावामुळे त्यामध्ये त्यांना त्वरेने यश मिळणार नाही, असे मत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे.
भारत आणि पाकिस्तानातील जनतेला मुक्तसंचाराची मुभा हवी आहे,परंतु सध्या ते कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader