माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे ओढवला असल्याचा निष्कर्ष ‘ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस’ रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने काढला असून तसा अहवालही त्यांनी पोलिसांकडे सादर केला आहे.
‘सेण्ट्रल फॉरेन्सिक सायन्सेस लॅबोरॅटरी’च्या डॉक्टरांनी सुनंदा यांच्या व्हिसेराची तपासणी केल्यानंतर त्यांनी जे निष्कर्ष काढले, त्यावरून त्रिसदस्यीय डॉक्टरांच्या पथकाने सुनंदा यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली होती. त्यानंतर त्यांना विषबाधा झाली असल्याचे या पथकाने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा