राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे त्यांच्या खास रणनीतीसाठी प्रसिद्ध आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक्स्प्रेस अड्डा या विशेष कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेण्यात येते आहे. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका यांनी त्यांना वैविध्यपूर्ण प्रश्न विचारले आहेत. लोकसभेच्या राजकारणावर, नितीश कुमार यांच्या भाजपासह जाण्याबाबत त्यांना विचारलं आहे. तसंच भाजपाला लोकसभा निवडणुकीचं टेन्शन आलं आहे का? या प्रश्नाचं उत्तरही प्रशांत किशोर यांनी दिलं आहे. ही संपूर्ण मुलाखत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी-

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political strategist prashant kishor interview in express adda what he said about politics scj