“नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला भेट द्यावी, असे सध्या तरी काही औचित्य नाही़ परंतु एकदा का ते भारताचे पंतप्रधान झाले आणि तशी आवश्यकता निर्माण झाली की, त्यांना व्हिसा देणे त्यांना बाध्य होईल़ अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आह़े मात्र आम्ही नेहमीच त्याच्या सर्व निर्णयांशी सहमत असूच असे नाही़. “
शत्रुघ्न सिन्हा, भाजपचे ज्येष्ठ नेते
“गुजरातमधील ‘जात्यंध शक्ती’ पंजाबी शेतकऱ्यांना धमक्या देत आहेत व त्यांना राज्य सोडून जाण्यास भाग पाडत आहेत. पंजाबी शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधात गुजरातमधील सत्ताधारी सरकार मात्र काहीही कारवाई करण्यास तयार नाही. उलट तेथील सरकारच अशा शक्तींना प्रोत्साहन देते. “
मनीष तिवारी, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in