Ramnath Goenka Journalism Awards: पत्रकारितेतील अतुलनीय कामगिरीबद्दल दरवर्षी पत्रकारांना रामनाथ गोएंका फाऊंडेशनकडून सन्माननीत केले जाते. मुद्रित, डिजिटल आणि दूरचित्रवाणी माध्यमातील २० पत्रकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी गौरवले जात आहे. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एकूण १३ प्रकारांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहा
शोध पत्रकारिता, क्रीडा, राजकारण, सरकार, पुस्तक, विशेष लेखन, तसेच विविध प्रादेशिक भाषांमध्ये उत्तम कामगिरी केलेल्यांचा यावेळी सन्मान केला जाईल.