जी-२० परिषद आणि COP26 हवामान परिषद या दौऱ्यावरुन परत आल्यावर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील लसीकरणाचा आढावा घेणार आहे. झारखंड, मणीपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय अशा राज्यातील एकूण ४० जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग हा कमी आहे. तेव्हा या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मोदी चर्चा करणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये ५० टक्के नागरीकांना लशीचा अजुन पहिला डोस देखील मिळालेला नाही, तसंच दोन लशीचा डोस मिळालेल्यांचे प्रमाणही खूपच कमी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in