बांगलादेशात अविजित रॉय, अनंता बिजॉय दास, वशीकुर रहमान बाबू या ब्लॉगर्सच्या हत्येची चौकशी करून संबंधितांना शिक्षा करावी असे आवाहन वादग्रस्त लेखक सलमान रश्दी, अमिताव घोष, मार्गारेट अटवूड यांनी तेथील सरकारला केले आहे.
जगातील दीडशे लेखकांनी केलेल्या आवाहनात ब्लॉगर्सच्या हत्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून लेखक व पत्रकारांविरोधाचे मतस्वातंत्र्य धोक्यात आणून त्यांच्यावर केलेले हल्ले योग्य नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. आवाहन करणाऱ्यात कोलकात्याचे अमिताव घोष व नील मुखर्जी, कादंबरीकार रोहिंटन मिस्त्री यांचाही समावेश आहे.
ब्लॉगर्सची हत्या करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
बांगलादेशात अविजित रॉय, अनंता बिजॉय दास, वशीकुर रहमान बाबू या ब्लॉगर्सच्या हत्येची चौकशी करून संबंधितांना शिक्षा करावी असे आवाहन वादग्रस्त लेखक सलमान रश्दी, अमिताव घोष, मार्गारेट अटवूड यांनी तेथील सरकारला केले आहे.
First published on: 25-05-2015 at 03:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punish killers of bangladesh bloggers salman rushdie