पुरुलिया शस्त्र प्रकरणातील आरोपी किम डेव्ही याच्या प्रत्यार्पणाबाबत भारत आणि डेन्मार्कमध्ये गुरुवारी चर्चा होणार आहे. किम डेव्ही याच्यावर येथे खटला दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतात खटला चालवून शिक्षा डेन्मार्कला भोगता येईल काय, याबाबत चाचपणी सुरू आहे.

Story img Loader