नवी दिल्ली : लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसवण्यात आल्याने काँग्रेसने त्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेत्याला मागे बसविणे यातून पंतप्रधान मोदी यांना लोकशाही परंपरांचा आदर नसल्याचे दिसून येते, असे काँग्रेसने म्हटले आहे. ‘‘विरोधी पक्षनेत्याचा दर्जा हा कॅबिनेट मंत्र्यासारखा असून सरकारचे मंत्री पहिल्या रांगेत बसतात, मात्र राहुल गांधींना पाचव्या रांगेत बसवले जाते. यावरून तुम्हाला आणि तुमच्या सरकारला लोकशाही, लोकशाही परंपरा आणि विरोधी पक्षनेत्याचा आदर नसल्याचे दिसून येते, असे काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा