नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘अमेठीवापसी’ची चर्चा होऊ लागली आहे. केरळमध्ये राहुल यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून ‘भाकप’च्या नेत्या अॅनी राजा या डाव्या आघाडीच्या उमेदवार असतील.राहुल गांधी यांनी वायनाडमधून पुन्हा लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर त्यांना अॅनी राजा यांच्याशी लढत द्यावी लागेल. ‘इंडिया’तील प्रमुख नेत्याची पत्नी राहुल गांधी यांच्या विरोधात लढत असेल तर चुकीचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचेल. म्हणूनच ‘भाकप’च्या वतीने राहुल गांधी यांना वायनाडमधून निवडणूक न लढवण्याची विनंती केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता ते पुन्हा अमेठीतून निवडणूक लढवण्याची चर्चा होत आहे.
राहुल गांधी पुन्हा अमेठीतून लढणार?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘अमेठीवापसी’ची चर्चा होऊ लागली आहे. केरळमध्ये राहुल यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून ‘भाकप’च्या नेत्या अॅनी राजा या डाव्या आघाडीच्या उमेदवार असतील.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 27-02-2024 at 03:41 IST
TOPICSराहुल गांधीRahul Gandhiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi will again contest the lok sabha elections from amethi amy