लोकसभेत मंगळवारी सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी ६७ नव्या एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याची घोषणा केली. यापैकी खालील गाड्या महाराष्ट्रातून जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

– अजनी (नागपूर) – लोकमान्य टिळक टर्मिनस – आठवड्यातून एकदा – मार्गे हिंगोली

– वांद्रे टर्मिनस – रामनगर एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा – मार्गे मथुरा, कानपूर

– वांद्रे टर्मिनस – जैसलमेर एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा – मार्गे जोधपूर

– वांद्रे टर्मिनस – हिसार एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा – मार्गे अहमदाबाद

– वांद्रे टर्मिनस – हरिद्वार एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा – मार्गे बलसाड

– हजरत निजामुद्दीन – मुंबई एसी एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा – मार्गे भोपाळ

– हुबळी – मुंबई एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा – मार्गे मिरज

– काकिनाडा – मुंबई एक्स्प्रेस – पंधरा दिवसांतून एकदा

– लोकमान्य टिळक टर्मिनस – कोचूवेल्ली एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा

– मुंबई – सोलापूर एक्स्प्रेस – आठवड्यातून सहा दिवस – मार्गे पुणे</p>

– निजामाबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस – आठवड्यातून एकदा

– पुरी – शिर्डी एक्स्प्रेस – आठवड्यातून एकदा – मार्गे रायपूर, नागपूर<br />
पॅसेंजर गाडी

मडगाव – रत्नागिरी – दररोज

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway budget 2013 new express trains in maharashtra