सार्वत्रिक भ्रष्टाचार संपविण्याचे हत्यार म्हणून रखडलेले जनलोकपाल विधेयक आज (मंगळवार) राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाले. या बहुचर्चित विधेयकावर भरपूर मत-मतांतरे झाली.  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अनेकवेळा उपोषण, जनजागृतीसाठी देशव्यापी दौऱेही केले. जनलोकपाल विधेयकाचा प्रवास खडतर ठरला. या विधेयकाच्या एकंदर प्रवासावर टाकलेली एक नजर..
(पुढील लिंक्सवर क्लिक करा)

* जनलोकपालासाठी अण्णांचे उपोषणाचे अस्त्र
* राज्यसभेत जनलोकपालावर चर्चेला एक वर्ष लागते का?
* सुषमा स्वराज, जेटलींवरही हजारे यांचा ठपका
* अण्णा उपोषण सोडा..!
* विरोधकांमुळेच लोकपाल विधेयक अडले – केंद्र सरकार
* सरकारी लोकपालला अण्णा राजी!
* जनलोकपाल विधेयक चालू अधिवेशनात मंजूर होण्याचा विश्वास- किरण बेदी
* ‘लोकपाल’वर सर्वसहमतीचे राहुल गांधींचे आवाहन
* सरकारी लोकपाल विधेयकाने उंदीरही तुरुंगात जाणार नाही – केजरीवाल
* लोकपालवरून काँग्रेस दुटप्पी-मोदी
* लोकपालला अण्णांचा पाठिंबा दुर्दैवी
* सुधारित लोकपालवरून अण्णा हजारे आणि राहुल गांधी यांच्यात पत्रप्रपंच
* अण्णा हजारेंकडून राजकीय पक्षांचे आभार
* अखेर लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजूर

Story img Loader