Ayodhya Ram Mandir Inauguration Updates: अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची सर्वांनाच उत्सुकता असून आज मंदिरात विधिवत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून अयोध्येमध्ये तयारी चालू आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यात राजकीय नेतेमंडळींसोबतच कला क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपणही करण्यात येत आहे.
Ayodhya Ram Mandir Inauguration Today, 22 January 2024: अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा
अकोला : अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अकोला शहर व जिल्हा राममय झाला आहे. शहरातील मंदिरे व प्रमुख चौक भगवामय झाले आहेत. बिर्ला राममंदिर येथे नीलेश देव मित्र मंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात तीन हजार महिला व एक हजार विद्यार्थिनींकडून एक लक्ष वेळा रामरक्षा पठण करण्यात आले.
पुणे : अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात सोमवारी महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने अयोध्यातील प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा स्थापनेच्या सोहळ्यानिमित्त मंदिरात श्रीराम पंचायतन याग, श्रीराम जप हनुमान चालीसा पठण आणि महाआरती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोहन भागवत यांना राम मंदिराची प्रतिकृती भेट म्हणून दिली…
#WATCH | Uttar Pradesh CM Yogi Adityanath presents a replica of Ayodhya's Ram temple to PM Narendra Modi at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya.
— ANI (@ANI) January 22, 2024
#RamMandirPranPrathistha pic.twitter.com/oBJXl6Nv6u
#WATCH | Uttar Pradesh CM Yogi Adityanath presents a replica of Ayodhya's Ram temple to RSS chief Mohan Bhagwat at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya. #RamMandirPranPrathistha pic.twitter.com/qHNYtl46Pt
— ANI (@ANI) January 22, 2024
अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीरामाची पहिली आरती!
#WATCH | 'Aarti' of Ram Lalla idol underway at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya#RamMandirPranPrathistha pic.twitter.com/fEmJlKsDsF
— ANI (@ANI) January 22, 2024
गायक सोनू निगम भावुक; म्हणाले, “आता काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही. आता फक्त हे अश्रूच उरले आहेत”
#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh | Singer Sonu Nigam gets emotional; says, "…Abhi kuch bolne ko hai nahi, bas yahi (tears) bolne ko hai."#RamTemplePranPratishtha pic.twitter.com/6yoZ4s8APy
— ANI (@ANI) January 22, 2024
उद्धव ठाकरे नाशिकमध्ये काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल!
नाशिकच्या पवित्र भूमीत पक्षप्रमुख माननीय श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांचं मोठ्या उत्साहात स्वागत… pic.twitter.com/V0uGxq8H5r
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 22, 2024
अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामचरणी लीन!
#WATCH | Prime Minister Narendra Modi at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya.#RamMandirPranPrathistha pic.twitter.com/q8TpjShaUw
— ANI (@ANI) January 22, 2024
राम मंदिराचा एरियल व्यू!
VIDEO | Aerial view of Ayodhya's Ram Mandir ahead of the Pran Pratishtha ceremony. #RamMandirPranPratishtha
— Press Trust of India (@PTI_News) January 22, 2024
(Source: Third Party) pic.twitter.com/oo0zWgJcNf
अयोध्येतील सोहळ्याच्या पूर्वसंध्येला, रविवारी सायंकाळपासून या वास्तूला भगव्या, पिवळ्या रंगाची विद्युत रोषणाई केली होती.
पुणे : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होत आहे. त्यानिमित्त देशभर विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत असून भक्तिमय आणि आनंदमय वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील बाणेर येथे अयोध्येतील भव्य अशी निमंत्रण साकारण्यात आली आहे. ५० फूट उंच आणि ४० फूट रुंद अशी ही पत्रिका साकारण्यात आली आहे.
पुण्याच्या बाणेर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या ठिकाणी अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची ५० फूट उंच व ४० फूट रुंद आकाराची सर्वात मोठी निमंत्रण पत्रिका साकारण्यात आली आहे. ही संकल्पना डॉ. दीपक हरके यांची होती. त्यांच्या नावावर अशा प्रकारचे १८३ विक्रम आहेत.
अयोध्येतील राम मूर्तीचं पहिलं दर्शन!
#WATCH | Ram Lalla idol at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya.#RamMandirPranPrathistha pic.twitter.com/kKivThGh67
— ANI (@ANI) January 22, 2024
आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली! जय श्रीराम – राज ठाकरेंची एक्सवर पोस्ट
आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली !
— Raj Thackeray (@RajThackeray) January 22, 2024
जय श्रीराम ! pic.twitter.com/op8y73y64C
जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी त्यांच्या पत्नीसह अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला. त्यावेळी मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी केवळ एका शब्दात उत्तर दिलं आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अयोध्येतील राम मंदिरातील मूर्तीची पहिली झलक!
#WATCH | First visuals of the Ram Lalla idol at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya pic.twitter.com/E0VIhkWu4g
— ANI (@ANI) January 22, 2024
असं वाटतंय की संपूर्ण देशात भक्तीची एक लाट उसरळी आहे. या महान मंदिराचं स्वप्न प्रत्यक्षात उतरत असताना अवघ्या विश्वात मोठा बदल घडत असल्यासारखं वाटतंय – श्री श्री रवीशंकर
VIDEO | “It feels like a wave of devotion has arisen in the entire country. A huge change is taking place in the universe as the dream of this grand temple has now been completed,” says spiritual guru @SriSri, who is in Ayodhya to attend the #RamTemplePranPratishtha ceremony. pic.twitter.com/UvvWCGIJ27
— Press Trust of India (@PTI_News) January 21, 2024
डोंबिवली, कल्याण ही शहरे राम नामाच्या गजराने दुमदुमून गेली आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सुट्टी असुनही सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या परिसरात प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या.
कंगनाने अयोध्येत राम मंदिराबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. तर अक्षय कुमार अयोध्येला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. पुण्यातील लक्ष्मी रोडवरील सोन्या मारुती चौकात भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. शोभा यात्रेमध्ये पारंपारिक वेशभूषेमध्ये नागरिक सहभागी झाले आहेत.तर ११ फुटी हनुमान, श्रीराम, सीता माता तसेच लक्ष्मण यांच्या वेशभूषेत कलाकार मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. ही शोभायात्रा पाहण्यास नागरिकांची रस्त्यावर गर्दी झाली आहे.
“अयोध्या धाममध्ये श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण प्रत्येकालाच भावनिक करणारा आहे. या दिव्य कार्यक्रमाचा भाग होणं माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. जय सियाराम”, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर केली आहे.
अयोध्या धाम में श्री राम लला की प्राण-प्रतिष्ठा का अलौकिक क्षण हर किसी को भाव-विभोर करने वाला है। इस दिव्य कार्यक्रम का हिस्सा बनना मेरा परम सौभाग्य है। जय सियाराम! https://t.co/GAuJXuB63A
— Narendra Modi (@narendramodi) January 22, 2024
डोंबिवली, कल्याण ही शहरे राम नामाच्या गजराने दुमदुमून गेली आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
प्राणप्रतिष्ठेच्या पूजाविधींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्यासमवेत आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित आहेत.

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी विश्वविक्रम रचण्यासाठी सहा हजार किलो हलवा तयार करण्यास नागपूर येथे सुरुवात केली आहे. या हलव्यासाठी जगातील सर्वांत मोठी कढई तयार करण्यात आली आहे. या कढईचे वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात.
अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनिमित्त महाराष्ट्र सरकारने सोमवारी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याची माहिती दोन्ही शेअर बाजारांनी दिली होती.
अब्जाधीश उद्योगपती आणि अदाणी समूहाचे मालक गौतम अदाणी यांनी आज राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या दिवशी ट्विट करून अयोध्या शहर आणि राम मंदिर हे देश आणि परदेशासाठी ज्ञान आणि शांतीचे प्रवेशद्वार बनवण्याचे आवाहन केले आहे.
श्री राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा होत असताना मला कारसेवा करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचा सार्थ अभिमान आहे. अयोध्येत श्री प्रभु रामचंद्रांच्या जन्मभूमीच्या पवित्र स्थळी ६ डिसेंबर १९९२ रोजी केलेल्या कारसेवेच्या थरारक आठवणी जाग्या झाल्या. कारसेवा करताना माझा फोटो इंडियन एक्सप्रेस चे छायाचित्रकार श्री मोहन जी बने यांनी काढला . आणि प्राणप्रतिष्ठापणाच्या पार्श्र्वभुमीवर हा फोटो viral झाला आणि त्या रोमांचकारी आठवणीने अंतःकरण भरून आले – गोपीचंद पडळकर
जय श्रीराम
— Dr Ajeet Gopchade (@Drajeetgopchade) January 21, 2024
श्री राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा होत असताना मला कारसेवा करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचा सार्थ अभिमान आहे. अयोध्येत श्री प्रभु रामचंद्रांच्या जन्मभूमीच्या पवित्र स्थळी ६ डिसेंबर १९९२ रोजी केलेल्या कारसेवेच्या थरारक आठवणी जाग्या झाल्या.
कारसेवा करताना माझा फोटो इंडियन… pic.twitter.com/rsoUL0dxv3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दाखल झाला आहे.
राम मंदिर शतकानुशकते टीकून राहिल अशापद्धतीने बांधकामात आधुनिक तंत्रज्ञान वापरले गेले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राम मंदिराच्या उभारणीत स्टील आणि लोखंडाचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अभिनेते अनुपम खेर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत आहेत. आज त्यांनी अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात जाऊन पूजा केली आणि दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
Ayodhya Ram Mandir Inauguration Today, 22 January 2024: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी निगडित सर्व महत्त्वाच्या घडामोडी