कोलकाता : आर जी कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना सीबीआयने सोमवारी आर्थिक अनियमिततांच्या आरोपाखाली अटक केली. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आर जी कर रुग्णालयात निवासी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआय गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील कथित आर्थिक गैरव्यवहारांचाही तपास करत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in