कानपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चार दिवसांचे ‘मंथन’ शिबीर रविवारपासून सुरू होणार असून त्या वेळी दिल्लीत भाजपचा झालेला पराभव आणि संघाची भविष्यातील संघटनात्मक रणनीती यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत ज्येष्ठ नेत्यांशी आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि मजदूर संघ यांच्या नेत्यांशी चर्चा करणार
आहेत.

Story img Loader