उत्तर प्रदेशात भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सपाने पावले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून २०१७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. राज्य सरकारच्या योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी सपाने मिशन २०१७ला शनिवारपासून सुरुवात केली आहे. ही जनजागृती मोहीम १५ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील.
उत्तर प्रदेशात सपाचे ‘मिशन २०१७’
उत्तर प्रदेशात भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सपाने पावले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून २०१७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
First published on: 08-02-2015 at 05:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party launches mission 2017 in uttar pradesh to counter bjp