सरकारने मांस निर्यातीवरच्या बंदीची अंमलबजावणी केली नाही तर आपण संथारा व्रत करून मरण पत्करू, असा इशारा एका जैन धर्मगुरूने दिला आहे. प्रभू सागरमहाराज यांनी सांगितले, की जर सरकारने १७ जानेवारीपर्यंत मांसबंदी लागू केली नाही तर संथारा व्रत सुरू करू. भारताला पुरेसे परकीय चलन मिळत असून, त्यासाठी मांस विकून परकीय चलन मिळवणे आता आवश्यक नाही. दुग्धोत्पादक गाईगुरांची कत्तल चालू राहिली तर लोकांना दूध मिळणार नाही. जैन धर्मगुरूंनी उत्तर प्रदेशचे आझम खान यांना असे आवाहन केले, की मांस निर्यातीवर बंदीला पाठिंबा द्यावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा