शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार मिथुन चक्रवर्ती यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी बोलावण्याची शक्यता आहे.
कंपनीच्या माध्यम विभागाचे मिथुन सदिच्छा राजदूत होते. त्यामुळे या कंपनीशी संबंधित सर्वाची चौकशी केली जाणार असल्याने मिथुन यांनाही बोलावले जाईल, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.  मिथुन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा