इसिसचा नेता अबू सय्यफ हा सीरियामध्ये अमेरिकेच्या कारवाईत ठार झाल्याचे सरकारने शनिवारी जाहीर केले.सय्यफ याची पत्नी उम्म हिला लष्करी तळावर स्थानबद्ध करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उम्म हीही इसिसची सदस्य असल्याचा अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांचा संशय आहे.

Story img Loader