हुरियत कॉन्फरन्सचा नेता मसरत आलम भट याने जामिनासाठी केलेला अर्ज बडगाम येथील एका स्थानिक न्यायालयाने आज फेटाळून लावला. सभेत पाकिस्तानी झेंडा फडकावल्यामुळे, तसेच भारतविरोधी घोषणा दिल्यामुळे आलमवर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला १६ एप्रिलला अटक करण्यात आली होती.

Story img Loader