नवी दिल्ली : लहान शहरे व ग्रामीण भागात लसीकरणासाठी ‘सीआयआय’ सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या मदतीने काम करणार आहे. चेंबरने म्हटले आहे, की सीरम इन्स्टिट्यूटबरोबर भागीदारी करून आम्ही ग्रामीण व लहान शहरांत लसीकरणासाठी प्रयत्न करू. ‘सीआयआय’चे अध्यक्ष टी.व्ही. नरेंद्रन यांनी सांगितले, की कामगारांच्या लसीकरणात उद्योग महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. लसीकरणाची मोेठी गरज असून सरकारही लशीचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले, की संबंधितांसमवेत एकत्र काम करण्याची गरज आहे. आम्ही सीआयआयबरोबर भागीदारी करीत आहोत. कोविशिल्ड लशीचा पुरवठा आम्ही करणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा