नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या सुकमा जिल्ह्य़ात पोलीस व नक्षली यांच्यात शनिवारी झालेल्या चकमकीत सात पोलीस शहीद झाले तर दहा जण जखमी झाले. जखमींना जगदालपूर येथील शासकीय रुग्णालयांत हलवण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा