सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेता शाहरुख खानला ‘रेड चिलीज’ कंपनीच्या शेअर व्यवहारावरुन २३ ऑगस्टला ‘ईडी’च्या कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. परकीय चलन कायद्याचे उल्लंघन (FEMA)केल्याप्रकरणी चौकशीस सामोरे जाण्याची तयारी दाखवत शाहरुखने चार आठवड्यांची मुदत ईडीकडे मागितली. ईडीने त्याला ही मुदत वाढवून दिली आहे. आता २० सप्टेंबर रोजी शाहरुख ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in