ढाका : बांगलादेशच्या संसदेत संपूर्ण बहुमत असलेल्या सत्ताधारी अवामी लीगने माजी न्यायाधीश मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू यांना अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित केल्यामुळे, ते देशाचे पुढील अध्यक्ष बनणार असल्याचे निश्चित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद यांचा कार्यकाळ २४ एप्रिलला संपत असून, ७४ वर्षांचे चुप्पू हे त्यांची जागा घेतील. ३५० सदस्यांच्या सभागृहात अवामी लीगचे ३०५ सदस्य आहेत. संसदेतील अधिकृत विरोधी पक्ष असलेल्या जातीय पार्टीने अध्यक्षपदासाठी कुणाच्याही नावाची शिफारस केलेली नाही.