गुजरातमध्ये भाजपला आपल्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवून देणारे नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. मुख्यमंत्रिपदाची त्यांची ही सलग चौथी वेळ आहे. नवनिर्वाचित आमदारांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री या नात्याने मोदी यांची सर्वानुमते घोषणा करण्यात आली. या वेळी केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली उपस्थित होते.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

    

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaptvidhi today of narendrea modi