अमेरिकेतील ऑस्टीन शहर परिसरात वेगवेगळ्या भागात गोळीबार झाल्याची घटना रविवार घडली आहे. या गोळीबारात एक महिला ठार झाल्याची माहिती मिळत आहे. ऑस्टीन पोलिसांनी आपल्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून घटनेची माहिती दिली. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर अर्धा तासामध्ये पोलीस घटनास्थळी पोहचले. गोळीबारातील आरोपींचा पोलीस शोध घेत असून पोलिसांनी स्थानिक नागिरीकांना ऑस्टीन परिसरापासून दुर राहण्याचे आवाहन केले आहे. हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार झालेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात बार आणि क्लब आहेत.

Protest In Shimla Against Alleged Illegal Construction Of Mosque
हिमाचल प्रदेशात मशिदीतील अवैध बांधकामांबाबत निदर्शने ; आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Ambernath Chemical Gas Leakage
अंबरनाथ शहरात पुन्हा वायू गळती; गुरुवारी रात्री मोरिवली, बी केबिन भागात नागरिकांना त्रास
Pakistani Arrested IN US
Pakistani Arrested : २० वर्षीय पाकिस्तानी तरुणाला अटक, अमेरिकेत ९/११ सारखा मोठा हल्ला घडवण्याचा कट रचल्याच्या आरोपानंतर कारवाई
Petrol Diesel Price Today 9th September 2024
Petrol & Diesel Price: आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट; ठाण्यासह ‘या’ शहरांत… वाचा महाराष्ट्रातील आजचे दर
Bhoidapada, bogus doctor, Municipal action,
डॉक्टर नसताना कर्मचाऱ्याकडून रुग्णावर उपचार, वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथील बोगस डॉक्टरवर पालिकेची कारवाई
Police beaten, encroachment, Pimpri,
पिंपरी : पोलीस ठाण्यासमोरील अतिक्रमण काढताना पोलिसांनाच मारहाण
msrtc employees strike continues as no solution found on demands
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच; खासगी चालकाना पाचारण करण्याचा विचार