परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आज (गुरुवार) सांगितले की, सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी अझरबैजान आणि केनियामधील प्रत्येकी एका संशयिताला स्थानिक अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. आम्ही दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. यावर कोणती कारवाई केली जाईल, हे मी आत्ताच सांगू शकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी अधिकाऱ्यांनी अझरबैजान आणि केनियामध्ये प्रत्येकी एका संशयिताला अटक केली आहे. सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पोलीस सातत्याने कारवाई करत आहेत. दरम्यान, पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात परदेशी भूमीवर अटक केलेल्या संशयितांची माहिती दिली.

सरकार दोन्ही देशांच्या संपर्कात आहे –

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितले की, सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी अझरबैजान आणि केनियामधील प्रत्येकी एका संशयिताला स्थानिक अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. आम्ही दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. यावर कोणती कारवाई केली जाईल, हे मी आत्ताच सांगू शकत नाही. दरम्यान, अरिंदम बागची यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील पुरामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे