फ्लोरिडा येथे डेटोना किनाऱ्यावर शनिवारी रात्री अज्ञात बंदूकधाऱ्याने कंवलजित या शीख नागरिकावर गोळीबार केला. कंवलजित यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कंवलजित यांच्या अंगावर अनेक ठिकाणी गोळ्या लागल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यातून कंवलजित यांचा मुलगा मात्र बचावल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्याचा हेतू समजला नाही. किंवा कंवलजित आणि या हल्लेखोरात काही वादही झालेला नव्हता. या हल्ल्याबाबत अनिवासी भारतीयांमध्ये नाराजी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा